मंगळवार, जून 22

Tag: सुशांत सिंग राजपूत ची आत्महत्या

सुशांत सिंग राजपूत ची कारकीर्द ते आत्महत्या एक थक्क करणारा प्रवास

Entertainment, Event
सुशांत सिंग राजपूत याचा जन्म 21 जानेवारी 1980 रोजी झाला, त्याने यशाच्या शिखरावर जाण्याअगोदर आपल्या करिअरची सुरुवात टीव्ही सिरीयल मधून केली, 2008 साली आलेल्या स्टार प्लस वरील सिरियल मध्ये त्याने काम करायला सुरुवात केली त्या सिरीयल चे नाव होते “किस देश मे है मेरा दिल” नंतर त्याने 2009 साली झी टीव्हीच्या पवित्र रिश्ता या खूप गाजलेल्या सिरीयल मध्ये काम केले, नंतर खूप कामे भेटू लागली, 2013 साली  त्याने चित्रपट सृष्टीत पदार्पण केले,  त्याचा पहिला चित्रपट  Kai Po Che! हा होता. नंतर त्याने शुद्ध देसी रोमान्स,  पिके, एम एस धोनी, केदारनाथ  आणि चीचोरे  या  सिनेमांमध्ये  प्रमुख भूमिका साकारल्या, सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्येने पूर्ण भारत हादरला, त्याचं नेमकं कारण अजूनही समजलेले नाही परंतु टीव्ही आणि समाज माध्यमे तर्कवितर्क लावत आहेत. काहीजण म्हणतात त्याच आणि त्याच्या गर्लफ्रेंडच जमत नसल्या...