Why do Chameleons Change Color सरडा रंग का बदलतो?
Why do Chameleons Change Color सरडा रंग का बदलतो? निसर्गानेच सरड्याला दिले रंग बदलण्याचे वरदान आणि म्हणूनच सरडे रंग बदलतात. माणसे परिस्थिती बघून किंवा वेळ बघून आपले निर्णय आणि स्वभाव बदलत असतात. पण यामागे फक्त त्यांचा स्वार्थ दडलेला असतो. असे माणसे जास्त राजकारणामध्ये पहायला मिळतात. अशा माणसांना मराठी मध्ये एक म्हण आहे. “सारड्यासारखे रंग बदलणारी माणसे” ही म्हण… Read More »