मंगळवार, जून 22

Tag: श्रावण सोमवार

Shravan Somwar या कारणा मुळे श्रावण सोमवार उपवास करतात.

Shravan Somwar या कारणा मुळे श्रावण सोमवार उपवास करतात.

Religion
हिंदू धर्मामध्ये चातुर्मासातील श्रेष्ठ महिना म्हणून श्रावण महिन्याला अधिक महत्त्व दिले जाते. आणि Shravan Somwar हे अधिक महत्वाचे मानले जातात या महिन्यात सर्व सण असतात यातील प्रत्येक दिवसाला विशेष महत्व असते. आणि श्रावणातील सोमवार तर अगदी निष्ठेने धरतात.  Thursday Vrat हे उपाय करून आर्थिक संकटातून वाचता येते. पण तुम्हाला या श्रावण सोमवार विषयी माहिती आहे का? श्रावण महिन्यातील सोमवार Shravan Somwar हे शिवाच्या पाच चेहऱ्याचे प्रतीक मानले गेले आहे. आज आपण याविषयी मनोरंजक माहिती जाणून घेणार आहोत. महादेवाचे पंचमुख हे पंचमहाभूतांचे प्रतीक मांनले जाते. त्यांचे दहा हात हे दहा दिशांचे सुचक मानले जातात. आणि त्या हातात असणारे अस्त्र-शस्त्र हे जगाच्या संरक्षणा साठी हातात आहेत असे मानतात.  श्रावण महिन्यातील सोमवार ला जसे महत्त्व आहे तसेच महादेवाच्या पंचमुखालाही खूप ...