शुक्रवार, जून 25

Tag: शेवग्याचा उपयोग

Benefits of Moringa शेवग्याचा उपयोग 300 रोगावर केला जातो

Benefits of Moringa शेवग्याचा उपयोग 300 रोगावर केला जातो

Health
health benefits of moringa leaves and health benefits of moringa seeds प्रत्येकाच्या परिसरात उपलब्ध असलेली वनस्पती शेवगा आहे. आपण या शेवग्याच्या शेंगा खाल्ले असतील मात्र या त्याचे उपयोग खूप मोलाचे आहेत. शेवग्याचा उपयोग 300 रोगावर केला जातो. शेवग्याच्या शेंगा मध्ये पाला मध्ये, साली मध्ये, मुळा मध्ये तसेच डिंक मध्ये त्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. आज आपण पानांचा उपयोग पाहणार आहोत आहोत. पान हे अत्यंत उपयोगाचे असून त्यामध्ये लोह, फॉस्फरस, प्रोटीन, कॅल्शिअम, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, व्हिटॅमिन ए बी सी आणि डी मोठ्याप्रमानवर असतात. त्यामुळे रक्तशुद्धी , रक्तदाब, सर्दी, खोकला, पोटदुखी, मासिक पाळी, पुरुषांमध्ये शुक्राणुंची कमतरता, चेहर्यावरील पिंपल, रिंकल, काळे डाग, मेंदूची पावर वाढवणे त्याचप्रमाणे कॅन्सर आणि पोटदुखी पोटाचे विकार अशा अनेक रोगांवर गुणकारी आहे. Health Benefits o...