Tag: शिवकर बापूजी तळपदे

पहिले विमान राईट बंधू ने बनवले नसून या मराठी माणसाने बनवले

Knowledge
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूक, इंस्टाग्रामजर तुम्हाला कळले की जगातले पहिले विमान राईट बंधू ने बनवले नसून ते एका मराठी व्यक्तीने बनवले आहे तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल ना ?  होय तुम्ही जे वाचत आहात ते एकदम बरोबर आहे. विमानाचा शोध मराठी माणसानेच लावला आहे त्या मराठी माणसाचं नाव होत शिवकर बापूजी तळपदे. या मराठी माणसाने पहिल्या विमानाचा शोध मुंबई मध्ये लावला होता. जेव्हा त्यांनी या विमानाचा शोध लावला तेव्हा त्या विमानाचे नाव त्यांनी मरुत्सखा असं ठेवलं, मरुत्सखा हा संस्कृत शब्द आहे आणि त्याचा अर्थ वायु मित्र असा होतो.मरुत्सखा च्या पहिल्या उड्डाणाची नोंदणी केली न गेल्यामुळे ते लोकांपर्यंत पोहोचले नाही. परंतु असं म्हटलं जातं की या विमानाने पहिले उड्डाण १८९५ साली केले. म्हणजे राइट बंधूंनी जे विमान बनवले होतो त्याच्या आठ वर्ष पहिले. तळपदे गुरुजींचे एक विद्यार्थी सातवलेकर सांगतात मरु...