Tag: शनी देवाच्या आरती

शनी देवांच्या प्रकोपा पासून वाचण्यासाठी हे उपाय करा

Religion
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूक, इंस्टाग्राम हिंदू धर्मात वारांसाठी प्रत्येक दिवसांसाठी वेगवेगळे नियम शास्त्रात लिहिलेले आहेत. प्रत्येक वार कुठल्या न कुठल्या देवी-देवतांचा ठरलेला असतो त्याप्रमाणेच आपण प्रत्येक दिवशी चांगली वाईट कामे करत असतो प्रत्येक गोष्टीसाठी हिंदू धर्मात नियम बनवून दिलेली आहे त्याप्रमाणे काही जणांचा त्यावर विश्वास असतो किंवा काहीच त्याला दुर्लक्ष करत असतात त्याप्रमाणेच शनिवार हा पण शनिदेवांचा वार म्हणून आपण त्यादिवशी दैनंदिन जीवनातील कामे करण्यासाठी टाळतो ज्यामुळे शनिदेव आपल्यावर रागावतील किंवा त्यांचा आपल्यावर प्रकोप होईल, असे म्हणतात की शनिदेव तुमच्या पायाशी संबंधित आहेत त्यामुळे मंदिरात गेल्यावर तुमची चप्पल चोरीला जाणे ही घटना शुभ संकेत म्हणून मानली जाते असे म्हटले जाते की आता शनिदेव आपला पाटलाग सोडणार आहेत म्हणूनच असेही म्हणतात की शनिवारच्या दिवशी तुम्ही ...