शुक्रवार, जून 25

Tag: शतावरी पाउडर

ही वनस्पति म्हातारपण दूर ठेवते तसेच अनेक असाध्य रोग बरी करते

Health
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूक, इंस्टाग्रामआज आपण अशा एक वनस्पतीची माहिती आणि ओळख त्याचा कोणत्या रोगासाठी उपयोग होणार आहे ते पाहणार आहोत. शतावरी त्याला गावठी भाषा मध्ये दिवस मावळी असे म्हणतात आणि दिवस मावळीच्या मुळा बर्‍याच आजारांवर उपयोगी ठरते. आयुर्वेदिक उपाय यासाठी खूप लाभदायक असून शारीरिक थकवा, विटामिन बी 12, त्याचप्रमाणे रक्त शुद्ध करण्यासाठी, चेहरा गोरा करण्यासाठी आणि अशा अनेक रोगांसाठी याचा उपयोग केला जातो.  शतावरी गवतासारखी वाढते, त्याला तिथं काटेरी पानं असतात. त्याची फळ लाल जांभळ्या रंगाची असतात. या वनस्पतीचे मूळ खूप लाभदायक आहे, या मुळाचा उपयोग आयुर्वेदामध्ये खूप केला जातो, त्या मुळाची पावडर मेडिकलमध्ये सहज उपलब्ध होते.  चेहऱ्या वर डाग सुरकुत्या पडल्या असतील किंवा सुरकुत्या पडल्या असतील तर यांच्या मुळाची पावडर व गुलाब जल समप्रमाणात घ्या आणि चेहऱ्याला लावा आणि अर्धा...