हे आहेत लवंग खाण्याचे आरोग्यासाठी असंख्य फायदे
एक नैसर्गिक सोपे औषध लवंग सर्दी खोकला, मलेरिया टायफाईड, टीबी , इन्फ्लूएंजा, बर्ड फ्यु, स्वाईन फ्लू आणि आत्ताचे लेटेस्ट संसर्गजन्य रोग कोरोना हे संसर्गजन्य आजार आहेत यासारख्या अनेक संसर्गजन्य रोगांना रोखण्यासाठी लवंग हा एक नैसर्गिक सोपा उपाय आहे संसर्गजन्य रोग हे सुरुवातीला आपल्या ज्ञानेंद्रियाना ताब्यात घेतात त्यात नाक, कान, घसा, डोळे,मेंदू, तसेच त्वचा माणसाला परिस्थितीचे ज्ञान करून देणारे… Read More »