रयत शिक्षण संस्था सातारा विविध पदांच्या एकूण १७ जागा
रयत शिक्षण संस्था सातारा येथील विविध पदांच्या एकूण 17 जागा उपलब्ध आहेत, रयत शिक्षण संस्थेचे अंतर्गत 17 जागा भरावयाच्या आहेत पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती करण्याच्या आयोजिले आहे. एकूण 17 जागा शिक्षक आणि मुख्याध्यापक पदाच्या जागा शैक्षणिक अहर्ता : प्रत्येक पदांच्या वेगवेगळ्या शैक्षणिक अर्थ आहेत कृपया मुलाखतीला जाण्याच्या अगोदर तपासून बघाव्यात. मुलाखतीची तारीख : ३० जून 2020 रोजी दिलेल्या… Read More »