Tag: रखमाबाई राऊत

Rukhmabai Raut एम डी महिला डॉक्टर नी लढलेला अभूतपूर्व खटला

Rukhmabai Raut एम डी महिला डॉक्टर नी लढलेला अभूतपूर्व खटला

Knowledge
Rukhmabai Raut आम्ही आपल्यासाठी घेऊन येणार आहोत “संवित्रीचा संगती “ ज्यानि सावित्री बाईन सारखेच महिलांचा साबलीकरणसाठी आणि त्यांचा हक्का साठी लढा दिला. आशा महिलांचा जीवन गाथेवर प्रकाश टाकणार आहोत. पण यांचा विषयक बऱ्याच जनाना माहिती नाही. यासाठीच आम्ही या महिलांनाचा कार्याची दखल म्हणून हा लेख लिहत आहोत. सावित्रीच्या संगती यासाठी असे नाव द्यावे वाटले कारण जसे सावित्री बाई फुले यांनी महिलांचा शिक्षणासाठी दार उघडे करण्याचे कार्य केले. तसेच इतर महिलांनी स्त्रियांच्या हक्कांसाठी काम केले. लढा दिला या महिला काही सावित्री बाईच्या सोबतच काही अगोदरच तर काही नंतर च्या आहेत. पण त्या सर्व अर्थाने  संवित्रीच्या संगती आहेत. रखमाबाई राऊत एक धाडशी महिला आज आपन अशाच एका धाडशी आणि हुशार महिले बदल बोलणार आहोत ज्या 1884 -90 चा एका खटल्यासाठी आणि त्या सोबतच त्यांचा झालेल्या अनुमती शीवा...