Tag: रक्षा

Raksha Bandhan हे आहे रक्षाबंधना चे आध्यात्मिक महत्व आणि इतिहास

Raksha Bandhan हे आहे रक्षाबंधना चे आध्यात्मिक महत्व आणि इतिहास

Religion
रक्षाबंधन चे महत्व : श्रावण मास चालू झालं की सणांना सुरुवात होते. श्रावण मासा तील प्रत्येक दिवसाला काही महत्व असते. तसेच या महिन्यातील श्रावण पौर्णिमेला ही राखी पौर्णिमा रक्षाबंधन ( Raksha Bandhan ) म्हणून ओळखले जाते. हा सण भाऊ बहिणीच्या नात्याचा पवित्र सण म्हणून साजरा केला जातो याला रक्षाबंधन असेही म्हणतात.  या दिवशी राखीला अधिक महत्त्व दिले जाते .राखी कच्चा सूता पासून ते रेशमी रंग बेरंगी धाग्यांची पण असते. तर ते सोने चांदी सारक्या महाग वस्तूंची पण असते. रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या नात्याचा आणि त्यांना त्याला पुन्हा एकदा घट्ट बांधण्याचा प्रसिद्ध सण आहे.रक्षा म्हणजे सुरक्षा करणे. बंधन म्हणजे बांधून ठेवणे. या दिवशी बहीण भावाला राखी बांधून त्याच्या चांगल्या भविष्यासाठी आणि यशा साठी देवाकडे प्रार्थना करत असते. तिचे आयुष्यभर रक्षण करण्याचे वचन घेते. या दिवशी बहीण नवी...