Tag Archives: मोबाइल सेल्फी

सतत सेल्फी काढण्याचे त्वचे वरील हे आहेत गंभीर परिणाम

आज-काल सर्वांकडेच स्मार्टफोन आहेत, आणि स्मार्टफोन म्हटल की त्यामध्ये कॅमेरा हा आलाच, आपल्याकडे आता तीन कॅमेरे चे फोन तर सर्रास आहेतच. आणि म्हणून या कॉलिटी उत्कृष्ट दर्जाची असल्यामुळे सेल्फी फोटो काढण्याचा मोह कोणालाच आवरता येणार नाही. सध्या जरी फॅशन वाटत असली तरी हीच सेल्फी आपले वयोमान कमी करण्यास घातक ठरत आहे. जर तुम्ही याची कारणे ऐकाल तर तुम्ही… Read More »