Tag: मोबाइल डेटा

जाणून घ्या इंटरनेट स्पीड चेक करायची सोपी पद्धत

Knowledge
भारतामध्ये सर्वांकडे स्मार्टफोन आहेत स्मार्टफोन म्हटलं की त्यामध्ये इंटरनेट आलेच,  आणि इंटरनेट म्हटलं की तांत्रिक अडचणी आल्याच, भारतामध्ये  इंटरनेट वापर करत्याला  नेहमी  स्लो स्पीड चा सामना करावा लागतो. त्यामुळे  आपल्या कामावर त्याचा परिणाम पडतो,  जे काम कमी वेळामध्ये होणार आहे त्याला तासन्तास रखडावे लागते.  जगामध्ये नॉर्वे हा एकमेव देश आहे त्याठिकाणी ५२ mbps  इतका  इंटरनेटचा वेग भेटतो.  त्या तुलनेमध्ये भारतामध्ये २ mbps इतका वेग सरासरी नोंदवला गेला.भारतामध्ये इंटरनेट हे मोबाईल कंपन्या प्रदान करतात,  त्यामध्ये ब्रॉडब्रॅंड, लिज लाईन  आणि मोबाइल डेटा  इत्यादींचा समावेश होतो,  ही सुविधा देत असताना इंटरनेटच्या वेगाची अडचण ही सर्वांनाच येते,  तर जाणून घेऊया ताज इंटरनेटचा स्पीड कसा मोजला जातो.  इंटरनेटचा स्पीड कसा मोजतात.सर्वप्रथम मोबाईल अथवा ल...