शुक्रवार, जून 25

Tag: मेहंदी आरोग्यासाठी चांगली

या मेहंदीच्या कारणामुळे सौंदर्य आणि आरोग्य टिकून राहते

Health
आजकाल सणांमध्ये लग्नसमारंभात व इतर कार्यक्रमांमध्ये मेहंदी ही काढली जाते त्याशिवाय स्त्रियांचं सौंदर्य अपुर असते. आपल्याकडे मेहंदीला एक सौंदर्यप्रसाधन म्हणून बघितल जात.मेहंदी काढणे ही एक कला आहे. तसेच तिचा उपयोग केसांना कलर करण्यासाठी व केसांच्या कंडिशनिंग साठी ही केला जातो. मेहंदीत असलेल्या तिच्या रंगद्रव्यामुळे तिला व्यापारी महत्व आहे.  मेहंदी आरोग्यासाठी महत्वाची  मेहंदी मध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणही आहेत मेहंदीच्या खोडाच्या सालीपासून त्वचारोग व कोड यांसारखे आजार बरे करण्याचे ही गुण आहेत मेहंदीच्या साली च्या काड्या पासून आपण मुतखडा ही बरा करू शकतो तसेच तिच्या पानांचा लेप लावून खरचटणे भाजणे त्वचेचा दाह अशा प्रकारचया आजाराला ही बरे करू शकतो.मेहंदीच्या पानांमध्ये वांतिकारक आणि कफोतसारक गुणधर्म आहेत. घसा दुखी असल्यास गुळण्या करताना पाण्या मध्ये मेहंदीचे पाने घातली असता आरा...