Tag Archives: मेहंदीचे विविध प्रकार

या मेहंदीच्या कारणामुळे सौंदर्य आणि आरोग्य टिकून राहते

आजकाल सणांमध्ये लग्नसमारंभात व इतर कार्यक्रमांमध्ये मेहंदी ही काढली जाते त्याशिवाय स्त्रियांचं सौंदर्य अपुर असते. आपल्याकडे मेहंदीला एक सौंदर्यप्रसाधन म्हणून बघितल जात.मेहंदी काढणे ही एक कला आहे. तसेच तिचा उपयोग केसांना कलर करण्यासाठी व केसांच्या कंडिशनिंग साठी ही केला जातो. मेहंदीत असलेल्या तिच्या रंगद्रव्यामुळे तिला व्यापारी महत्व आहे.  मेहंदी आरोग्यासाठी महत्वाची  मेहंदी मध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणही आहेत… Read More »