Tag Archives: मेघना एरंडे

कोरोना कॉलर ट्यून मागचा आवाज या बाईंचा आहे.

भारतामध्ये कोरोंना ची सुरुवात  साधारणतः मार्च महिन्यामध्ये झाली,  या मार्च महिन्यामध्ये सर्व टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना कोरोंना ची कॉलर ट्यून  वाजवण्यास सुरुवात केली,  सुरुवातीला एक माणूस भीतीदायक खोकतो,  मग एका  गोड आवाजात एक महिला बोलते ती म्हणजे करुणा ची कॉलर ट्यून,  हे कॉलर ट्यून मार्च महिन्यामध्ये साधारणतः 22 तारखेपासून सर्व टेलिकॉम कंपन्यांनी वर ऐकू येऊ लागली,  कालांतराने हे… Read More »