ही वनस्पति मुळव्याधा वर रामबाण उपचार करते

मित्रांनो आपला मूळव्याध बरा होत नाही त्याची कारणे वेगळी असतात त्याचप्रमाणे मुळव्याधाचे प्रकार पण वेगवेगळे असतात. आपल्या परिसरात असणारी घाणेरी वनस्पती किंवा तीला दगडी पाला …