Tag Archives: मुरूम

जेवण केल्यानंतर बडीशेप खाण्याचे असंख्य फायदे

भारतीय संस्कृतीमध्ये आपण जेवण केल्यानंतर मुखवास हा पदार्थ वापरतो, पण हा पदार्थ वापरायचे सुरुवात प्राचीन काळामध्ये चालू झाली, यामध्ये शास्त्र दडलेले होते. प्रत्येकांच्या घरी पानाचे तबक हे असतेच, कोणी आपल्या घरी जेवण्यासाठी आल्यानंतर जेवणाचा पूर्णपणे आनंद घेतल्यास आपण ते पानाचे तबक त्याच्यासमोर धरतो, आणि त्या तबकामध्ये हमखास बडीशेप असते, जेवण केल्यानंतर बडीशेप खाण्याचे खुप फायदे आहेत, बडीशेप खाण्यामुळे… Read More »