Tag: मागोद

Matsya Mata Mandir मंदिरात व्हेल माशाच्या हाडची पूजा केली जाते

Matsya Mata Mandir मंदिरात व्हेल माशाच्या हाडची पूजा केली जाते

Religion
Matsya Mata Mandir मत्स्य माताजी मंदिर या मंदिरात एका मंदिरात माशाच्या हाडांची पूजा केली जाते. भारतीय संस्कृती परंपरा जगभरात प्रसिद्ध आहेत. त्याच बरोबर भारतातील प्रत्येक मंदिर आणि त्या मंदिराचा इतिहास असतो. काही मंदिरे इतके श्रीमंत आहेत की आपण कधी कल्पनाच करू शकत नाही. काही दिवसांपूर्वी सर्वांनी बातम्यां मध्ये बघितले असेल. पद्मनाभस्वामी मंदिर आणि त्या मंदिरामध्ये दडलेला खजिना. या मंदिरावर बऱ्याच डॉक्युमेंटरी तयार झालेल्या आहेत. असे भारतामध्ये अनेक मंदिरे आहेत. आणि प्रत्येक मंदिराचे एक रहस्य आहे. आणि त्याच बरोबर ह्या मंदिराला काही ना काही इतिहास जरूर असत. आज आपण अशाच एका मंदिरा बद्दल जाणून घेणार आहोत. या मंदिरामध्ये चक्क एका माशाची पूजा केली जाते. जसे आपण गणपतीच्या मंदिरा मध्ये गणपतीचे वाहन उंदराची पूजा करतो. नागपंचमीला नागाची पूजा करतो. धर्मामध्ये विविध त...