हिन्दी फिल्म इंडस्ट्री प्रमाणे मराठी सिनेमा जगतात चालते घराणेशाही
भारतामध्ये सध्या सुशांत सिंग राजपूत यांच्या आत्महत्येनंतर वाद निर्माण झालेले आहेत, अशा वादा मध्येच मराठी फिल्म इंडस्ट्री मध्ये सुद्धा ठिणगी पडली आहे, बॉलिवूडमधील कंगना राणावत हिने घराणेशाहीचा मुद्दा उचलून धरल्यानंतर अनेक दिग्गज पुढे येऊन तिला सपोर्ट करत आहेत. रविना टंडन, प्रकाश राज, अभिनव कश्यप अशा बड्या दिग्गजांनी या विरोधात आवाज उठवला. आणि समाज माध्यमातून त्यांना सपोर्ट पण मिळत… Read More »