Tag Archives: भविष्य

03 जुलै पासून या 2 राशीच्या लोकांचे भाग्य उजळणार, इच्छा पूर्ण होणार

By | July 20, 2020

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूक, इंस्टाग्राम जगात अति नशीबवान आणि भाग्यवान समजल्या जाणाऱ्या या राशींमध्ये बदल होणार आहेत यामुळे निश्चितच यांच्या जीवनातील त्रास किंवा दुःखे दूर होऊन त्यांना सर्व दिशेने आनंद मिळणार आहे, आणि त्यांच्या मनातील इच्छा-आकांक्षा पूर्ण होणार आहेत.  त्यांच्या मना सारख्या काही गोष्टीही घडून येतील त्यांच्या जीवनात बदल होऊन त्यांना आनंद आणि संपत्तीचा लाभ होण्याची शक्यता आहे… Read More »

कुबेर देव या 4 राशीच्या लोकाना कधीही करू शकतात करोडपती

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूक, इंस्टाग्राम आपण नेहमीच कुठल्या ना कुठल्या संकटात असतो,  पण आयुष्यातील सर्व प्रकारच्या संकट हे नष्ट होतील जितके तुम्ही दुसऱ्यांसाठी चांगले कामे करतात तितक्याच वेगाने तुमचे सर्व काम फळाला लागतिल. तुमच्या संचित कर्मामुळे तुमच्या अडकलेले धन तुम्हाला परत मिळायला मदत होईल.  आर्थिक स्थैर्य  मजबूत करण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी करायला  लागतील. तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण… Read More »

या महिन्याच्या सुरुवातीला कोरोना व्हायरस संपुष्टात येईल.

जगामध्ये सगळ्यात मोठा चर्चेचा विषय म्हणजे कोरोना व्हायरस, या व्हायरस संदर्भात खूप मोठ्या भविष्यकार यांनी आपली भविष्य भाकीत केलेले आहेत. 2020 वर्ष हे खूप मोठी आपत्ती हे वर्ष मानले गेले आहे, या वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर हाहाकार माजणार आहे, सर्वात मोठे भविष्यकार नास्त्रेदमस यांनीसुद्धा एकविसाव्या शतकात मोठ्या महामारी चा उल्लेख केला आहे, ते महामारी म्हणजे कोरोना व्हायरस होय. … Read More »