जाणून घ्या इंटरनेट स्पीड चेक करायची सोपी पद्धत
भारतामध्ये सर्वांकडे स्मार्टफोन आहेत स्मार्टफोन म्हटलं की त्यामध्ये इंटरनेट आलेच, आणि इंटरनेट म्हटलं की तांत्रिक अडचणी आल्याच, भारतामध्ये इंटरनेट वापर करत्याला नेहमी स्लो स्पीड चा सामना करावा लागतो. त्यामुळे आपल्या कामावर त्याचा परिणाम पडतो, जे काम कमी वेळामध्ये होणार आहे त्याला तासन्तास रखडावे लागते. जगामध्ये नॉर्वे हा एकमेव देश आहे त्याठिकाणी ५२ mbps इतका इंटरनेटचा वेग भेटतो. त्या… Read More »