मंगळवार, जून 22

Tag: बृहस्पति ग्रह

काय होईल जर ८० गुरु ग्रह एकत्र आले तर ?

काय होईल जर ८० गुरु ग्रह एकत्र आले तर ?

Knowledge
गुरु ग्रहाचे वजन आपल्या सौरमंडळातल्या सर्व ग्रहांच्या दुप्पट आहे. याला काही ठोस जमीन नाही, गुरु ग्रह त्याच गोष्टी पासून बनला आहे जो की आपला सूर्य बनला आहे, तरी पण तो काहीच तारा नाही आहे. गुरु ग्रह एवढं वजन नाही आहे की त्याच्या कोर मध्ये फ्युजनप्रक्रिया चालू होईल. आणि ताऱ्यांच्या समूहांमध्ये गुरू ग्रहाला सामील होण्यासाठी या गोष्टी आवश्यक आहेत, याच कारणामुळे गुरु ग्रह असून तो तारा नाही.  जर आपण 79 गुरु ग्रह जोडून एक ग्रह बनवला तर तरच आपण या ग्रहाला तारा म्हणू शकतो. आणि जर असं झालं तर काय होईल ? तर जाणून घेऊयात गुरु ग्रहाचे एका मोठ्या तार्‍यांमध्ये रूपांतर झाले तर काय होईल? ८० गुरु ग्रह एकत्र आले तर हे सगळे गॅसचे ग्रह एका मोठ्या ताऱ्यांमध्ये रुपांतरीत होतील. असे झाले तरीपण हा तारा आपल्या सूर्यासारखा कधीच बनू शकत नाही. हा ग्रह इतका मोठा होईल तो दुरून हायड्रोजनचा एक जळता मोठा तारा दिस...