Tag Archives: बीसीसीआयने

श्रीलंकेपाठोपाठ ‘या’ देशाचा दौराही रद्द, कोरोना मुळे क्रिकेट वर्गाचे मोठे नुकसान

या कोरोना काळामध्ये भारतीय क्रिकेट वर्गाला सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला आहे, कारण गेल्या दोन दिवसांमध्ये सलग दुसरा दौरा भारताला रद्द करावा लागला आहे. श्रीलंका दौरा रद्द केल्यानंतर आता परत एका देशाचा दौरा बीसीसीआयने रद्द केला आहे, अजूनही भारतीय संघाला सराव करण्यासाठी मुभा दिलेली नाही. कुठल्याच खेळाडूला मैदानावर ती सराव करण्यासाठी बीसीसीआयने परवानगी दिलेली नाही. शुक्रवारी म्हणजे आज बीसीसीआयने… Read More »