Tag: बिअर

बीयर च्या हिरव्या आणि तपकिरी रंगाच्या बाटल्यांचे रहस्य

Knowledge
बियर म्हणजे काय हे सांगायची आवश्यकता कोणालाच नाही कारण गल्लीतील लहान मुलांपासून ते मोठ्या पर्यंत सगळ्यांनाच माहिती असतं, आणि लहान मुलांमध्ये ज्यांना माहीत नसतं त्यांच्या वयाने मोठे असलेले मित्र त्याचे ज्ञान अवगत करून देतात. बिअर पिणे चांगले नाही हे माहित असताना सुद्धा बियर पिल्याने काही होत नाही या गैरसमजात तरुण मंडळी करीत असतात,  आपण जसा चहा पितो तसा पाश्चात्य देशात बियर पीत असतात, दारू पेक्षाही बिअर स्वस्त असल्यामुळे तरुणाई बिअर च्या विळख्या मध्ये अडकलेली आहे. आणि हा विळखा वरचेवर घट्ट होत चाललेला आहे.तरुण मंडळी कुठेही सर्रास बियर पिताना दिसतात. तरुणांची कुठलीही पार्टी बियर शिवाय पूर्ण होत नाही.  जर निरीक्षण केल्यास बिअर च्या बाटल्यांचा रंग हा तपकिरी किंवा हिरव्या रंगाचाच असतो, आज आम्ही या पाठीमागचे कारण तुम्हाला सांगणार आहोत, सुरुवातीला बिअर ही काचेच्या बाटलीमध्ये येत असे, पण...