Tag: बांडुंग कॉन्फरन्स

या पंतप्रधानांसाठी एअर इंडियाच्या विमानात टाईमबॉम्ब होता

Politics
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूक, इंस्टाग्रामराजकारण कुठल्या थराला जाईल काही सांगता येत नाही, आज आम्ही अशाच एका इतिहासातील राजकारणाबद्दल तुम्हाला सांगणार आहोत, त्यामध्ये भारताचे नुकसान झालेले आहे. आपले शेजारील राष्ट्र चीन अत्यंत गरीब होते त्या काळातली गोष्ट आहे. बांडुंग कॉन्फरन्स ही कथा आहे 1955 सालाची, इंडोनेशियाच्या जकार्ता मध्ये अशियाई देशांची एक कॉन्फरन्स भरणार होती, त्या कॉन्फरन्सचे नाव होते बांडुंग कॉन्फरन्स, सर्व देश नुकतेच स्वतंत्र झालेले होते आणि त्या स्वतंत्र झालेल्या देशांमध्ये विकसनशील देश एकत्र करण्या मागे पंडित जवाहरलाल नेहरू यांचा आटापिटा होता. या कॉन्फरन्सला चीनकडून त्यांचे पंतप्रधान चाऊ एन लाय हे येणार होते. पण त्याकाळी चीनची आर्थिक परिस्थिती बिकट होती, कारण चीन सुद्धा नुकताच स्वतंत्र झालेला होता, जकार्ता ला जाण्यासाठी चीनकडे स्वतंत्र असे विमान नव्हतं, आणि भारत...