हे विष पोटॅशियम सायनाइड पेक्षा ही जालीम आणि घातक आहे
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूक, इंस्टाग्राम भारत हा शेतीप्रधान देश आहे, शेती करण्यासाठी पिकांवर विविध प्रकारचे विषारी औषध फवारण्यात येतात, म्हणतात शेतीमध्ये फवारायचे औषध हे खूप विषारी असते, या पेक्षाही विषारी अनेक गोष्टी जगामध्ये आहेत, आज आम्ही अशाच एका अतिशय धोकादायक विषयाची माहिती सांगणार आहोत पोलोनियम-210 जगामध्ये सर्वात धोकादायक विष कोणते असा प्रश्न विचारल्यास तुम्ही पोटॅशियम सायनाइड चे नाव… Read More »