Tag: पुरा लूहुर पोतेन

या मुस्लिम देशात रोज नियमाने गणपतीची पूजा करतात

Tourism
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूक, इंस्टाग्राम इंडोनेशिया हा प्रामुख्याने मुस्लिम राष्ट्र आहे. तसेच हा देश जागृत ज्वालामुखी चा देश म्हणून ओळखला जातो. या देशांमध्ये तब्बल १४१ ज्वालामुखी आहेत. त्यापैकी १३१  ज्वालामुखी अजूनही सक्रिय आहेत. त्यांचा कधीही स्फोट होऊ शकतो.  या सर्व ज्वालामुखी पैकी माऊंट ब्रोमो हा जगातील सर्वात मोठा सक्रिय ज्वालामुखी इंडोनेशियामध्ये आहे.  mount bromo indonesia पर्यटकांना या ज्वालामुखीच्या आसपास जाण्यासाठी परवानगी नाही. असं असलं तरी तेथील स्थानिक लोक ज्वालामुखीच्या जवळ असलेल्या एका गणेश मंदिरामध्ये नित्य नियमाने जातात. इंडोनेशिया प्रथमतः मुस्लिम देश आहे तरीपण तेथे या गणपतीच्या मंदिरांमध्ये नित्यनियमाने स्थानिक लोक जातात त्याचे कारणही तसे आहे म्हणा, स्थानिक लोकांची श्रद्धा आहे की येथे रोज होत असलेल्या गणपतीच्या पूजेमुळे या महाकाय ...