Deool Band 2 ची घोषणा झाली हा चित्रपट या तारखेला प्रदर्शित होणार
Deool Band 2 या चित्रपटाची घोषणा गुरु पौर्णिमेच्या दिवशी झाली. मित्रांनो आपल्याला माहितीच आहे की कोरोना या महामारी च्या काळात सर्वजण आपले काम सोडून घरात बसलेले आहेत. परंतु आत्ताच्या काळात काही जणांनी काळजी घेत आपल्या कामाला सुरुवात केली आहे. टीव्हीवरील डेली सोप चालू झाले आहेत. सिनेमा तील लोकांनीही काम करायला चालू केले आहे. प्रत्येक जण आपली आणि दुसऱ्यांचे… Read More »