Tag Archives: पद्मनाभाना

१६१ खांबांमधून सप्तसुर येणारे शंकराचे गूढ मंदिर

जगामध्ये भारताची संस्कृती सगळ्यात महान मानली गेली आहे, कारण भारताला प्राचीन संस्कृतीचा वारसा आहे, आपण तेहतीस कोटी देवांना मानतो, आणि तेवढ्यात देवांची मंदिरे ही भारतामध्ये अस्तित्वात आहेत, भारताची लोकसंख्या बघता जितक्या व्यक्ती तितक्या प्रवृत्ती अशा उक्ती प्रमाणे प्रत्येक कुटुंबाचे वेगवेगळ्या आराध्य दैवत आहे, आणि प्रत्येकाचे स्वतंत्र मंदिरे आहेत, प्रत्येक मंदिरा मागे काहीना काही रहस्य आणि कारण आहे, भारतामध्ये… Read More »