Tag: निसर्ग चित्र

निसर्गातले १० चमत्कारिक फोटो , हे आधी तुम्ही कधीच पाहिले नसतील

निसर्गातले १० चमत्कारिक फोटो , हे आधी तुम्ही कधीच पाहिले नसतील

Entertainment, Tourism
निसर्ग म्हटले की समोर विविध असे सुंदर हिरवाईने नटलेले फोटो समोर उभे राहतात. निसर्गाची किमया खूप अपरंपार असते. आज काही असे चमत्कारिक निसर्गाचे फोटो आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. जर आपल्याला या ठिकाणी जाण्यासाठी भेटत नसेल तर आपण फोटो पाहून त्या जागेचा आनंद घेऊ शकतो. तर चला पाहूया अशाच निसर्गाच्या चमत्कारिक गोष्टी. दोन स्वतंत्र फुलांवर छान दिसणारे दोन फुलपाखरे उडत असताना अन्न प्राशन करणे ही पण कला असते पाण्याचा थेंब आणि नंतर त्याचे पडसाद पर्वत रांगा मधून वाट काढणारी नदी पानाचे ह्रदय आपल्या बाळाला जपणारी हत्तीन हमिंग बर्ड पावसातील कोळयाचे जाळे झाडाच्या रंगाचे रानटी घुबड पावसात भिजत असलेले सफरचंद ...