मंगळवार, जून 22

Tag: नर्सिंग ऑफिसर

AIIMS Recruitment नर्सिंग या पदासाठी एकूण 3803  जागा उपलब्ध

AIIMS Recruitment नर्सिंग या पदासाठी एकूण 3803 जागा उपलब्ध

Jobs
All India Institute of Medical Sciences ( AIIMS)  अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्था यांच्या  विद्यमाने नर्सिंग ऑफिसर  Nursing Officer या पदासाठी एकूण 3803  जागा उपलब्ध आहेत.  इच्छुक उमेदवारांनी आपली शैक्षणिक पात्रता तपासूनच ऑनलाइन अर्ज करावा.  ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2020 आहे. IBPS Recruitment 2020 सरकारी बँकांमध्ये विविध पदांसाठी भरती AIIMS Recruitment पदाचे नाव: नर्सिंग ऑफिसर Nursing Officer AIIMS Recruitment पद संख्या: 3803 जागा यामध्ये नागपूर विभागासाठी 100 पदे उपलब्ध  शैक्षणिक पात्रता:  B.Sc (Hons.) नर्सिंग/ B.Sc. (नर्सिंग) किंवा GNM डिप्लोमा अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 ऑगस्ट 2020 मूळ परिपत्रक : https://drive.google.com/file/d/1c6Xp1fiSRahpHU6AXRzgTt5dagdWG_4-/view?usp=sharing AIIMS ची अधिकृत वेबसाइट : https://www.aiimsexams.org/ ...