Tag: नरभक्षी

हे आहे मांस खाणारे रोपटे याला पृथ्वीतलावरील नरभक्षी रोपटे म्हणून ओळखल जात.

Knowledge
या पृथ्वीतलावर विविध प्रकारच्या जीवजंतू , प्राणी, झाड वनस्पती राहतात, प्राण्यांमध्ये दोन प्रकारचे लोक असतात एक मांसाहारी तर दुसरे शाकाहारी, पण झाडांमध्ये शोधा मांसाहारी झाडे असतात, ते नरभक्षी असतात, आज आम्ही अशाच एका रोपट्या बद्दल तुम्हाला सांगणार आहोत, ते किडेमकोडे तर खातातच आणि जर मांस त्यांच्या तावडीत आले तर ते पण खातात. त्या रोपट्याचे नाव आहे वीनस फ्लाईट्रैप या रोपट्याला त्याची ऊर्जा मातीतून भेटते पण त्यांना जिवंत राहायचं असेल तर त्यांना प्रत्येक महिन्याला किडे-मकोडे खावे लागतात. पण मनुष्य काय किडा नाही पण जर भव्य अशा वीनस फ्लाईट्रैप झाडाच्या तावडीत सापडल्यास तो आपल्याला किडया प्रमाणे खाऊन टाकेल. काळजी करू नका एवढा मोठा झाड अजून तरी या पृथ्वीतलावर नाही,  या रोपट्याच्या पानावर आपल्या केसांप्रमाणे ट्रायकोम असतात, त्यांना स्पर्श झाल्यास ते रोपट सतर्क होते. आणि जर तीन वेळेस या केस...