Dirgheshwar Nath Mandir दीर्घायुष्य देणाऱ्या मंदिराची कहाणी
दीर्घायुष्य देणारे दीर्घेश्वर मंदिर ( Dirgheshwar Nath Mandir ) आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूक, इंस्टाग्राम या कलियुगामध्ये दीर्घायुष्यासाठी आशीर्वाद भेटत नसेल, तर तुम्हाला अशा मंदिरात जायला पाहिजे. जिथे तुम्हाला दीर्घायुष्य प्राप्त होईल. पहिल्या काळात खान पिन खूप पौष्टिक होतं. पहिल्या काळातल्या महिला मसाला बनवण्यापासून स्वयंपाक करणे, त्याचबरोबर शेतातील काम करणे सगळी कामे स्वतः करत होत्या. त्यामुळे प्रदूषण हे नव्हते. … Read More »