मंगळवार, जून 22

Tag: दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे

या कारणामुळे दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे सुपरहिट ठरला

Entertainment
1995 साली आलेला दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे हा चित्रपट न बघितलेला असा एकही भारतीय सापडणार नाही, हा चित्रपट सुपरहिट होण्या पाठी मागे अनेक कारणे आहेत. काहीजण म्हणतात या चित्रपटातील गाणी तर काहीजण म्हणतात चित्रीकरण विदेशात झाल्यामुळे हा चित्रपट गाजला. आणि स्टार कास्ट पण चांगले होते, शाहरुख खान आणि काजोल यांचा उत्कृष्ट अभिनय हेही कारण लोक सांगतात.  मुंबईमधल्या मराठा मंदिर चित्रपटगृहात हल्लीच्या काळापर्यंत चित्रपट दाखवला गेला. या चित्रपटामध्ये भारतीय संस्कृती आणि प्रेम ह्या दोन वेगळ्या गोष्टी दाखवल्या गेल्या आहेत. “जर प्रियकर आणि प्रेयसी एकमेकांच्या मनामध्ये घर करू शकतात तर तेच प्रियकर आणि प्रेयसी एकमेकांच्या आई-वडीलांच्या मनामध्ये का घर करू शकत नाहीत”  हे खूप उत्कृष्टरित्या रंगवून दाखवण्याचं काम या चित्रपटाने केलं आहे.या चित्रपटाने भारतीय संस्कृतीला मुख्य आधार बनवत आपल्या...