घरामध्ये तुळस सुकून जात असेल तर हे उपाय करा
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूक, इंस्टाग्राम तूळशीचे महत्व तुळस ही आपल्याला आरोग्य दृष्ट्या खूप महत्त्वाची वनस्पती आहे भारतीय संस्कृतीत तसेच परंपरेत तुळशीला अनन्य साधारण महत्व आहे तुळस मांगल्याचे आणि पवित्रतेचे प्रतीक मानले जाते घरा मध्ये प्रत्येकाच्या तुळस असणे म्हणजे संस्कृतीचे प्रतीक असते. भारतीय संस्कृतीत आणि वारकरी संप्रदाय मधे तुळशीला खूप महत्त्व आहे तुळशीचे पावित्र्य जपण्याचा खूप महत्त्व आहे भारतातील महिला… Read More »