शुक्रवार, जून 25

Tag: टायटॅनिक जहाज कसे बुडाले

टायटॅनिक जहाज बुडण्याचे कारण हिमनगाशी टक्कर नव्हे

Knowledge
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूक, इंस्टाग्राम टायटॅनिक चित्रपट न बघितलेला असा आपल्याला क्वचितच सापडेल. त्या चित्रपटात लिओनार्डो डि कॅप्रियो आणि केट विन्स्लेट या जोडीने काम केलेले आहे. केट विन्स्लेट ही रूपाने सुंदर असल्यामुळे खूप चर्चेत असते. आणि या चित्रपटाचे निर्माते जेम्स केमरून हे होते, या चित्रपटांमध्ये भलेमोठे टायटॅनिक जहाज एका हिमनगाला टक्कर करून जलसमाधी मिळाली हे दाखवण्यात आलेले आहे, पण काही जणांची विधाने आणि शोधानंतर कळले की टायटॅनिक बुडण्या पाठीमागे मुख्य कारण हिमनगाशी टक्कर नाही. हिमनगाला टक्कर दिल्यानंतर जहाज पाण्यामध्ये बुडाल, हा सीन या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या प्रकारे रंगवला गेला आहे. 1912 साली हा अपघात घडला आजही या अपघाताबद्दल कुतूहल सर्वांमध्ये आहे. त्या काळी समुद्रावर राज्य करणारे महाकाय जहाज आपल्या पहिल्याच सफारी मध्ये त्याला जलसमाधी मिळाली.  हा अपघात झा...