या कारणामुळे फेअर ॲन्ड लव्हली नाव बदलत आहे
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूक, इंस्टाग्राम वर्णभेद जगातली सगळ्यात मोठी समस्या आहे, वर्णभेदावरून नुकत्याच उफाळलेल्या अमेरिकेमधील दंगलीनंतर जाहिरात करणाऱ्या बऱ्याच कंपन्या त्यांच्या जाहिरातीतून रंगाचा उल्लेख काढून टाकला आहे, खुद्द महात्मा गांधींना सुद्धा आफ्रिकेमध्ये या वर्णभेदाच्या समस्यांमधून जावे लागले. भारतीय बाजारपेठेमध्ये 1975 साली आलेल्या फेअर ॲन्ड लव्हली फेअरनेस क्रीम ची जाहिरात मोठ्या प्रमाणात गाजली, गोरे पणा म्हणजे सौंदर्य असंच काहीतरी… Read More »