Potato Chips History हा आहे बटाटा चिप्स चा रंजक इतिहास
सर्वांनाआवडणाऱ्या बटाटा चिप्स चा रंजक इतिहास ऐकून नक्कीच रोमांचित होताल ! सर्वांचा आवडीचा स्नॅक्स चा प्रकार म्हणजे चिप्स. छोट्या मुलांची बर्थडे पार्टी असो. अथवा थियटर मध्ये फिल्म बघताना टाईमपास म्हणून सर्वांना आवडणारे बटाटा चिप्स नेहमीच यामध्ये सामील असतात. छोट्या पासून मोठ्यांपर्यंत सर्वांना चिप्स खूप आवडतात. चिप्स चे खूप सारे प्रकार आहेत यामध्ये बनाना चिप्स, बटाटा फिंगर चिप्स, करल्याचे… Read More »