उत्तर प्रदेश मधल्या जीम मधील भुताची खरी गोष्ट !
भारतामध्ये चित्रविचित्र गोष्टी नेहमी घडत असतात, या गोष्टी घडत असताना त्याचा प्रचार आणि प्रसार हा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर होतो, त्यामध्ये भुताटकी, भानामती अशा गोष्टीचा प्रसार तर खूप मोठ्या प्रमाणात होतो, आणि आता तर इ जग असल्यामुळे समाज माध्यमाद्वारे कमी वेळात खूप मोठा प्रसार होतो. प्रत्येक गावांमध्ये एक तरी असा म्हातारा असतो की ज्याने भूता सोबत कुस्ती खेळली… Read More »