कोल्हापूर पाटबंधारे जलसंपदा विभागात भरती

कोल्हापूर पाटबंधारे विभाग यांच्या वतीने कनिष्ठ अभियंता  सेवानिवृत्त अधिकारी  या पदाच्या एकूण आठ जागांची भरती सुरू आहे,  शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून तपासावी …