मंगळवार, जून 22

Tag: घराणेशाही

हिन्दी फिल्म इंडस्ट्री प्रमाणे मराठी सिनेमा जगतात चालते घराणेशाही

Entertainment
भारतामध्ये सध्या सुशांत सिंग राजपूत यांच्या आत्महत्येनंतर वाद निर्माण झालेले आहेत, अशा वादा मध्येच मराठी फिल्म इंडस्ट्री मध्ये सुद्धा ठिणगी पडली आहे, बॉलिवूडमधील कंगना राणावत हिने घराणेशाहीचा मुद्दा उचलून धरल्यानंतर अनेक दिग्गज पुढे येऊन तिला सपोर्ट करत आहेत. रविना टंडन, प्रकाश राज, अभिनव कश्यप अशा बड्या दिग्गजांनी या विरोधात आवाज उठवला. आणि समाज माध्यमातून त्यांना सपोर्ट पण मिळत आहे. हे घराणेशाही फक्त हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये नसून मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुद्धा आहे, मराठी फिल्म इंडस्ट्री मध्ये सुद्धा कट कारस्थान होत असतात. अशी टीका मराठी तारका फेम महेश टिळेकर यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये केली. https://www.facebook.com/domkawla/videos/3539238672757456/ मराठी फिल्म इंडस्ट्री मध्ये काम करणारे दिग्गज हे फक्त आपले काम साध्य करण्यासाठी गोड बोलत असतात, त्यांचे खायचे दात वेगळे आण...