Thursday Vrat हे उपाय करून आर्थिक संकटातून वाचता येते.
गुरुवारचे व्रत ( Thursday Vrat) केल्याने आर्थिक संकटातून वाचता येते. पैशाची चणचण भासत असेल तर गुरुवारी करा हे उपाय आणि पैशाच्या तंगी पासून दुर रहा. सध्याच्या काळात सर्वांनाच पैशाची चणचण भासत आहे. आज कालच्या महागाईच्या काळात कितीही कमवले तरी ते कमीच पडते. ज्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतोय त्यांच्यासाठी गुरुवारी हे गुरुवारचे व्रत खालील उपाय केले असता त्यांची… Read More »