मंगळवार, जून 22

Tag: कोरोना

कोरोना पासून बचावासाठी आयुष मंत्रालयाने सूचवलेला या सूचना

Health
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूक, इंस्टाग्राम कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोरोना व्हायरसचा धोका दिवस दिवस वाढतच आहे. कोरोना रुग्णांच्या संखेत वाढ होत चाललेली आहे. कोरोना चा धोका टाळण्यासाठी आपण आपली प्रतिकार शक्ती वाढवणे अधिक महत्त्वाचे ठरते. navodayatimes.in यासाठी केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि या विषाणू पासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी काही घरगुती उपाय सांगितलेले आहेत. आणि काही सोप्या टीप्स दिल्या आहेत. सेल्फकेअर गाईडलाईन्स म्हणजे स्वतःची काळजी घेण्या बाबत आयुष मंत्रालयाने काही मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. तसेच वेगवेगळ्या आजारांपासून आणि श्वास संबंधी रोगांपासून स्वतःचा आणि स्वतःच्या कुटुंबाचा बचाव करण्यासाठी आयुष मंत्रालयाने काही गाईडलाईन्स दिलेले आहेत. कोणत्याही प्रकारचा गैरसमज लोकांना होऊ नये किंवा त्यांच्या मध्ये कुठ...

हाताचे चुंबन घेवून रोग बऱ्या करणाऱ्या बाबचे कोरोना मुळे निधन, 23 भक्तानाही लागण .

Knowledge
भारतामध्ये श्रद्धा आणि अंधश्रद्धा बाळगणारे खूप मोठ्या प्रमाणावर आहेत, पण अंधश्रद्धा बाळगत असताना खूप मोठ्या प्रमाणावर भारतामध्ये गुन्हे घडत असतात, कारण भोंदूगिरी हे त्याला कारणीभूत आहे. 2020 हे वर्ष कोरोना या महामारी ने गाजवलेले आहे, आणि याच काळामध्ये भोंदूगिरी करणारे महाराजांनी उच्छाद मांडला आहे,  अशीच एक घटना मध्य प्रदेशामध्ये घडली आहे. एक भोंदू बाबा आपल्या भक्तांच्या हाताचे चुंबन घेऊन भक्तांना बरे करतो, अशी अफवा सर्वत्र पसरवली गेली होती, आणि या अफवेला बरेचसे नागरिक बळी गेले होते, भक्तांची गर्दी त्या बाबांकडे येत होती, आणि याच काळामध्ये त्या भोंदूबाबाला कोरोना ची लागण झालेली, आणि या बाबा मुळे तेवीस भक्तांनाही कोरोना ची लागण झाली, हा बाबा मध्यप्रदेश मधल्या रतलाम मध्ये राहण्यास होता, तो आपल्या भक्तांच्या हातांचे चुंबन घ्यायचा, तावीज द्यायचा आणि यामुळे लोक आजारातून बरे होत होते असा दावा...