मंगळवार, जून 22

Tag: कोरोनाव्हायरस

या महिन्याच्या सुरुवातीला कोरोना व्हायरस संपुष्टात येईल.

Event, Knowledge
जगामध्ये सगळ्यात मोठा चर्चेचा विषय म्हणजे कोरोना व्हायरस, या व्हायरस संदर्भात खूप मोठ्या भविष्यकार यांनी आपली भविष्य भाकीत केलेले आहेत. 2020 वर्ष हे खूप मोठी आपत्ती हे वर्ष मानले गेले आहे, या वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर हाहाकार माजणार आहे, सर्वात मोठे भविष्यकार नास्त्रेदमस यांनीसुद्धा एकविसाव्या शतकात मोठ्या महामारी चा उल्लेख केला आहे, ते महामारी म्हणजे कोरोना व्हायरस होय.  2020 वर्ष हे उतार-चढाव चे वर्ष आहे, या वर्षामध्ये प्राकृतिक प्रलय येणार आहेत हे सुद्धा भाकीत काही भविष्यकार यांनी केले आहे, या वर्षात राजनीतिक संबंध खूप मोठ्या प्रमाणावर देशांची बिघडतील असे भाकीत केले गेले आहे.  कोरोनाव्हायरस चा प्रभाव हा वरचेवर वाढतच जात आहे, आणि या कोरोनाव्हायरस ची भविष्यवाणी अगोदरच काही भविष्यकरा ने केली, ही भविष्यवाणी वाचून प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न पडला असेल, जर कोरोनाव्हायरस भवि...