शुक्रवार, जून 25

Tag: कोट्यधीश

या ११ वर्षाच्या मुलीने लिंबूपाण्यातून ७० कोटी रुपये कमावले.

Event, Knowledge
मुलं म्हणजे देवाघरची फुलं असं म्हटलं जातं, आणि या मुलांच्या मनामध्ये विविध कल्पना येत असतात, काय कल्पना भीतिदायक असतात तर काही कल्पना आल्हाददायक असतात, आणि हेच लहान मुलं कमी वयामध्ये ज्या मोठ्या कामगिरी करतात ते भल्या मोठ्या मोठ्या लोकांना ही जमत नाही, लोक कशा मधून कमाई करतील हे काही सांगता येत नाही, परंतु लहान मुलं सुद्धा कशा मधून पैसा कमावतील हे सांगता येत नाही, जेव्हा खेळायचं बघायचं असतं त्या वयामध्ये ही लहान मंडळी पैशाची कमाई करतात. आज आम्ही अशीच एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही विश्वास ठेवू शकत नाही, अकरा वर्षाच्या लहान मुलीने, लिंबू सरबता मधून सत्तर कोटी रुपये कमावले, बसला ना धक्का? होय पण ही गोष्ट खरी आहे. ही गोष्ट आहे अमेरिकेमधील टेक्सास मध्ये राहणाऱ्या अकरा वर्षीय मिकाइला उल्मेर ची, लहानपणी तिला मधमाशीने चावा घेतला, नंतर तिच्या मनामध्ये मधमाशांना विषयी खूप भीती निर्माण...