मंगळवार, जून 22

Tag: केस गळती चे उपाय

या सोप्या पद्धती वापरल्या तर नक्की तुमचे केस गळणे थांबवू शकता

Health
दैनंदिन जीवनात केसांच्या समस्या वाढतात आहेत. कारण अपुरे पोषण, प्रदूषण ,अयोग्य जीवनपद्धती तसेच अयोग्य आहार त्यामुळे सर्वच शरीरावर त्याचा परिणाम होतो तसाच तो केसांवरही होतो त्यामुळे केस गळणे, केस अकाली पांढरे होणे , केसांचे पोषण जाणे, केसांमध्ये कोंडा होणे या समस्या महिलांमध्ये व त्या पुरुषांमध्ये देखील आढळतात. केस हे आपले सौंदर्य वाढवत असते त्यामुळे सर्वांनाच केस लांबसडक व ते काळेभोर असावेत असे वाटते. त्यासाठी आज आम्ही आपल्यासाठी केसांच्या समस्यांवर घरगुती आणि खूप फायदेशीर तसेच खूप सोप्या वस्तू पासून योग्य फायदे होणारे उपाय आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करीत आहोत.  कांदा हा केसांसाठी एक उपयुक्त घटक आहे कांद्यामध्ये सल्फर असते ते केसांमध्ये रक्ताभिसरण सुरळीत ठेवण्याची काम करते तसेच कांद्या मधील अँटी अक्सिडेंट मुळे केस लवकर काळे होत नाहीत.  बदाम तेल आणि कांदा एकत्र करून केसांना ...