मंगळवार, जून 22

Tag: काळा चित्ता

Black Panther and Leopard या जोडीचे फोटो इंटरनेट गाजत आहेत

Black Panther and Leopard या जोडीचे फोटो इंटरनेट गाजत आहेत

Entertainment, Tourism
सध्या समाज मध्यमांवर Black Panther and Leopard काळा चित्ता आणि बिबट्या या जोडीने धुमाकूळ घातला आहे. इंटरनेट जग खूप मोठे आहे. इंटरनेटवर कधी काय वायरल होईल काही सांगता येत नाही. काही दिवसांपुर्वी कर्नाटक मधल्या एका वनांमध्ये काळा चित्ता दिसला. ते कर्नाटक मधील काबिनी वन होय. काळा चित्ता तो दुर्मिळ काळ्या रंगाचा चित्ता काही दिवसांपूर्वी इंटरनेटवर खूप प्रसिद्ध झाला. कारणही तसेच आहे म्हणा. कारण सहजा-सहजी काळ्या रंगाचे चित्ते बघायला भेटत नाहीत.. https://www.instagram.com/p/CC-7HJwBrol/?utm_source=ig_web_copy_link काळा चित्ता वाईल्डलाईफ फोटोग्राफर SHAAZ JUNG शहा जंग यांनी तो फोटो कॅप्चर केला होता. मलेशियात सापडला मानवी चेहरा असलेला मासा, Triggerfish आणि मग काय हे वाईल्डलाईफ फोटोग्राफर SHAAZ JUNG काही काळामध्ये इंटरनेट जगतात खूप प्रसिद्ध झाले.  त्यांच्या इंस्टाग्रा...