मंगळवार, जून 22

Tag: ऑक्सफर्ड

इंटरनेट वर धुमाकूळ घालत असलेल्या मीम शब्दाचा अर्थ आणि हा शब्द कसा प्रचलित झाला ?

Knowledge
आज जगामध्ये समाज माध्यमांचा सर्वत्र बोलबाला आहे, आणि या समाज माध्यमांवर कमी वेळात जास्त प्रमाणात प्रचार आणि प्रसार केला जातो, त्यामध्ये व्हिडिओ, चित्र, टेक्स्ट च्या माध्यमातून समाधान पर्यंत आपल्या भावना पोहोचवण्याचा प्रयत्न करतात, नजीकच्या काळात मीम हा शब्द खूप प्रचलित झाला, मीम म्हणजे कमी शब्दांमध्ये जास्तीत जास्त भावना इतरांपर्यंत पोहोचवणे, सध्या मीम हे खूप प्रभावशाली प्रसार माध्यम बनले आहे, मीम हा शब्द खूप जुना आहे असं नाही, मीम म्हणजे काय ? मीम म्हणजे एक चित्र हजार शब्दांप्रमाणे प्रभावशाली असते.मीम द्वारे आपल्या भावना, विनोद, लेख, सट्टा मस्करी, अलंकार इत्यादी आपण कमी वेळामध्ये पोहोचवू शकतो, मीम हा शब्द सध्या खूप प्रचलित झाला आहे, #meme हा hashtag वापरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतात. भारतामध्ये मीम हा शब्द विनोदासाठी खूप प्रचलित आहे. पण हा शब्द कसा पडल...