Tag: आवळा benefits

आवळ्याच्या सेवनामुळे या असाध्य रोगांवर रामबाण उपचार करता येतात

Health
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूक, इंस्टाग्राम जीवनामध्ये आवळ्याचे महत्व सर्वांना माहित असणारा आणि आरोग्यासाठी अतिशय गुणकारी असलेल्या आवळ्याचे महत्व आज आपण जाणून घेणार आहोत. सी व्हिटॅमिन युक्त असलेला आवळा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे उपयुक्त आहे. आवळ्याचे फळ, फूल, पाने सर्व काही उपयुक्त आहे आवळ्याचे चूर्ण, चवनप्राश, तसेच त्रिफळा चूर्ण आशा वेगवेगळ्या माध्यमातून आपण तो घेऊ शकतो. आवळ्याला सोंदर्य टिकवणारे आणि आयुष्य वाढवणारे फळ म्हणून ओळखतात. आवळ्याचा नियमीत सेवनाने आपल्या शरीराला उत्साह व जोम प्रदान होतो व आपले शरीर सशक्त व सुदरुड होते. आवळ्यामुळे शरीराला शीतलता प्राप्त होते उन्हामुळे शरीराला होणारे त्रास चक्कर येणे, गरगरणे किंवा अशक्त वाटणे हे त्रास होत नाहीत. आवळा खाल्ल्याने हृदयालाही त्रास होत नाही. दररोज आवळा खाल्ल्याने हृदय विकारही होत नाही . आवळाच्या बिया काढून मिक्सर मध्...